अपंग दिनानिमित्त विशेष लेख जागतिक अपंग दिवस हा 3 डिसेंबर 1992 पासून युनायटेड नेशन्स United Nations यांनी अपंगांच्या समस्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने जाहीर केला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत Ashwini Multispeciality Hospital, Nashik यांचा अपंग विद्यार्थ्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. तसेच आपले हॉस्पिटल हे प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर्फे मान्यताप्राप्त हॉस्पिटल आहे. सन 2008 ते 2014 यादरम्यान Ashwini Multispeciality Hospital मध्ये जिल्हा परिषद नाशिक (ZP Nashik) तसेच Nashik Municipal Corporation (NMC) च्या Primary School मधून अनेक अपंग विद्यार्थी (Handicapped Students) यांना शस्त्रक्रियेसाठी पाठवले जात होते. हॉस्पिटलकडून या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 1. Club Foot Surgery (CTEV Correction Surgery) 2. Cerebral palsy Correction Surgery 3. Syndactyl Plastic surgical repair ( जन्मत : जुळलेले बोट मोकळे करणे ) 4. Polydactyl Surgery ( ज्यादा असणारे बोटांची शस्त्रक्रिया