Skip to main content

अपंग दिनानिमित्त विशेष लेख - जागतिक अपंग दिवस


  अपंग दिनानिमित्त विशेष लेख

          जागतिक अपंग दिवस हा 3 डिसेंबर 1992 पासून युनायटेड नेशन्स United Nations यांनी अपंगांच्या समस्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने जाहीर केला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत Ashwini Multispeciality Hospital, Nashik यांचा अपंग विद्यार्थ्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. तसेच आपले हॉस्पिटल हे प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर्फे मान्यताप्राप्त हॉस्पिटल आहे.
          सन 2008 ते 2014 यादरम्यान Ashwini Multispeciality Hospital मध्ये जिल्हा परिषद नाशिक (ZP Nashik) तसेच Nashik Municipal Corporation (NMC)च्या Primary Schoolमधून अनेक अपंग विद्यार्थी (Handicapped Students)यांना शस्त्रक्रियेसाठी पाठवले जात होते.

हॉस्पिटलकडून या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रकारच्या  शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

1.    Club Foot Surgery (CTEV Correction Surgery)
2.    Cerebral palsy Correction Surgery
3.    Syndactyl Plastic surgical repair (जन्मत: जुळलेले बोट मोकळे करणे)
4.    Polydactyl Surgery (ज्यादा असणारे बोटांची शस्त्रक्रिया)
5.    Polio Corrective Surgery (पोलिओग्रस्त अपंगत्वाची शस्त्रक्रिया)
6.    Cubitus Varus Corrective Surgery (कोपरातून हात सरळ करण्याची शस्त्रक्रिया)
7.    Torticollis Corrective Surgery (जन्मत: वाकडी मान सरळ करणे)
8.    CDH Surgery (Congestive Dislocation Hip) जन्मता निखळेलेले संध्यावरील शस्त्रक्रिया
9.    Burn Contracture
10.           Finger Contracture
सर्व शस्त्रक्रिया Pediatric Surgery अंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रिया आहे.

v    अस्थीरोग उपचारातील विविध शाखा
1.    Trauma Surgery (फ्रॅक्चर साठी शस्त्रक्रीया)
2.    Joint Replacement Surgery (कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया)
3.    Spine Surgery (मणक्याची शस्त्रक्रिया)
4.    Arthroscopy & Sport Medicine (सांध्यावर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया)
5.    Hand Surgery ( Industrial Accident) कंपनीमध्ये हातावर होणारे अपघात व शस्त्रक्रिया
6.    Pediatric Surgery (लहान मुलांवरील अस्थीरोग समस्यांवर उपचार व शस्त्रक्रिया)

          या सर्वात अपंग विद्यार्थ्यांवर उपचार शस्त्रक्रिया करताना जिल्हा परिषद शिक्षक,को-ऑर्डिनेटर, गट शिक्षण अधिकारी  व नाशिक सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य होते त्यामुळेच आम्ही हे करू शकलो.

          Ashwini Multispeciality Hospital, Nashik चे मेडिकल डायरेक्टर डॉ.गिरीश औताडे यांनी अपंग विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रियांवर International Paper Presentation सादर केले आहे.
International Foot - Ankle Surgery Conference 2017
          Dr. Girish Autade (Orthopaedic Surgeon)Nashik
          Topic :  Correction of CTEV by External Fixator (JESS)
  


 


           त्यानंतर देखील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना(RGJAY) व त्यानंतर आलेल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना (MPJAY)तर्फे अनेक अपंग व्यक्तींवर Deformity Correction Surgery केल्या गेल्या आहेत.
         
          यापुढेही गरजूंची अपंगत्व दूर करण्यासाठी अथवा हलके करण्यासाठी अश्विनी हॉस्पिटल व डॉ.गिरीश औताडे सदैव कटिबद्ध आहेत.

             शस्त्रक्रियेपूर्वी                                                  शस्त्रक्रिया झाल्यानंतर (External Fixator              शस्त्रक्रियेनंतर चालतांना


Comments

Popular posts from this blog

“अस्थिभंग व प्लास्टर ”

               प्ला स्टर हे P.O.P. प्लास्टर ऑफ पॅरीसचे बनविले जाते.प्रथम फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे जास्त प्रमाणात केमिकल बांधकाम व वैदिक व्यवसायात उपयोग झाला .त्या मुळे हे नाव वापरण्यात आले.याची सुरवात १८५२ मध्ये ए. मॅथिसन या आर्मीतल्या चिकित्साने याचा वापर स्प्लिंट   तयार करण्यासाठी केला.जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरीस तयार होते.जिप्सम हे हायडेटेड कॅल्शियम सल्फेट व त्यात इतर काही घटक असतात ते इतर घटक काढून स्वच्छ केल्यानंतर   अनहायड्रस कॅल्शियम सल्फेट तयार करतात.तेच हे P.O.P. पाण्यात टाकल्यानंतर एक्झोधर्मिक रिअॅक्शन होते.त्यामुळे प्लास्टर केल्यानंतर थोडावेळ गरम वाटते .             एकविसावे शतक आले तरी प्लास्टरपासून अजून काही सुटका मिळालेली नाही,असे चित्र सध्यातरी आहे.दिवस, महीने हा कालावधी कमी झाला पण प्लास्टर रहित अस्थिरोग उपचार असे परदेशातून सुद्धा ऐकावयास मिळालेले नाही.             प्लास्टर ची रुग्णांना अलर्जी,भीती असते मात्र नाईलाजाने ते प्लास्टर करण्यास तया...

स्नायू- शिरांचे दुखणे

जिम मध्ये होणारे दुखणे /खेळांडूना होणारी दुखापत. कधी एखादे दुखणे असे जडते , की ते नेमके कशामुळे सुरु झाले हेच निष्पन्न होत नाही.सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात असलेले दुखणे क्षुल्लक कारणामुळे उदभवले असेल असे आपण समजतो.ताण पडल्यामुळे ,मुरगळल्या मुळे हे दुखणे सुरु झाले असावे ,ते आपोआप बंद होईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.असे काही दिवस जातात.एक-दोन आठवडे उलटल्यावर आपले दुखणे थांबलेले नसते.बऱ्याच वेळेस या दुखण्याकडे आपला दुर्लक्ष करण्याकडे जास्त कल असतो,पण नंतर हे त्रासदायक होत जाते.हलक्याफुलक्या दुखण्याला ( Dull ache ) ( डल एक ) म्हणतात, तर त्रासदायक झाल्यास त्याला बोरिंग पेन म्हणतात.सहसा अशा दुखण्यात स्नायू शिरांवर. सूज आल्यामुळे हे दुखणे सुरु झालेले असते.याचे कारण त्या शिरेवर अचानक ताण पडल्यामुळे तिथे दुखापत किंवा इजा झालेली असते किंवा कधी थोड्याप्रमाणात पुन्हा पुन्हा ताण पडल्यामुळे असे दुखणे जडते. अशा प्रकारचे दुखणे विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर जास्त आढळते.जसे ड्रीलिंगचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मनगटाचे किंवा कोपराच्या शिरामधले दुखणे असते.लोहारी कामामध्ये वारंवार...

सांध्याची झीज कारणे व उपाय

    सांध्याची झीज कारणे व उपाय             सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.     हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.      वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया. १.        a : काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते. २....